आमच्याबद्दल.....
Magic Media Academy बद्दल
Magic Media Academy ही डोंबिवली, महाराष्ट्र येथे कार्यरत असलेली कौशल्याधारित प्रशिक्षण संस्था आहे.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना आवश्यक असलेली Digital, Creative, Career आणि Personal Development Skills सोप्या आणि practical पद्धतीने शिकवणे हा आमचा उद्देश आहे.
धनराज सोनार,सर. संचालक – Magic Media Academy
मध्ये Online तसेच Offline पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.
9860376137